डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

Terms and Conditions

 Website: अवती भवती

या वेबसाइटचा वापर करताना खालील अटी व शर्ती लागू होतात. कृपया वेबसाइट वापरण्यापूर्वी या अटी काळजीपूर्वक वाचा.

1. Website वापर

“अवती भवती” या ब्लॉगवरील सर्व माहिती सामान्य माहिती आणि जनजागृतीसाठी दिलेली आहे. वेबसाइटवरील माहितीचा वापर करताना वाचकांनी स्वतः पडताळणी करावी.

2. Content Ownership

या वेबसाइटवरील लेख, मजकूर, आणि इतर सामग्री ही “अवती भवती” ब्लॉगची मालमत्ता आहे. आमच्या परवानगीशिवाय ही सामग्री पूर्णपणे कॉपी करून इतरत्र प्रकाशित करणे मान्य नाही.

3. Information Accuracy

आम्ही वेबसाइटवरील माहिती शक्य तितकी अचूक ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र माहितीची पूर्ण खात्री देणे शक्य नाही. कोणत्याही निर्णयासाठी ही माहिती वापरण्यापूर्वी स्वतंत्रपणे तपासणी करणे आवश्यक आहे.

4. External Links

या वेबसाइटवर इतर वेबसाइट्सचे links असू शकतात. त्या वेबसाइट्सवरील माहिती किंवा content साठी “अवती भवती” जबाबदार राहणार नाही.

5. User Responsibility

या वेबसाइटचा वापर करताना वापरकर्त्यांनी कायदेशीर आणि नैतिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

6. Changes to Terms

या Terms and Conditions मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार “अवती भवती” ब्लॉगकडे राखून ठेवला आहे.

7. Contact

या अटींबाबत काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा:

📧 avatibhavati.in@gmail.com


Comments