डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

Contact Us

  “अवती भवती” ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आम्हाला तुमच्या सूचना, प्रतिक्रिया किंवा माहिती ऐकायला आनंद होईल. जर तुमच्याकडे एखादी स्थानिक बातमी, रोचक घटना किंवा महत्त्वाची माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

तुम्ही खालील माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता.

Email

📧 avatibhavati.in@gmail.com


Feedback

आमच्या ब्लॉगवरील लेखांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या feedback मुळे आम्हाला आमची सामग्री अधिक चांगली करण्यास मदत होते.

News Submission

जर तुमच्याकडे एखादी स्थानिक बातमी किंवा माहिती असेल जी इतर वाचकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, तर कृपया ती आम्हाला ईमेलद्वारे पाठवा.

Response Time

आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या ईमेलला उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Comments