डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

About us

  “अवती भवती” हा एक मराठी ब्लॉग आहे जो आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, स्थानिक बातम्या, रोचक कथा आणि समाजातील विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

या ब्लॉगचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती देणे आणि मनोरंजक व माहितीपूर्ण लेख उपलब्ध करून देणे.

“अवती भवती” वर तुम्हाला खालील प्रकारचे लेख वाचायला मिळतील:

  • महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या

  • गाव व शहरातील घडामोडी

  • रोचक आणि वास्तविक कथा

  • समाजातील वेगळ्या घटना

  • ट्रेंडिंग विषयांवरील माहिती

आम्ही शक्य तितकी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर कोणती माहिती चुकीची आढळली किंवा कोणाला आक्षेप असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

“अवती भवती” हा ब्लॉग वाचकांसाठी माहितीपूर्ण, मनोरंजक आणि उपयुक्त सामग्री देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.


Contact

काही सूचना, प्रतिक्रिया किंवा माहिती शेअर करायची असल्यास कृपया आम्हाला ईमेल करा:

📧 avatibhavati.in@gmail.com

Comments